Posts

Showing posts from April, 2021

दिवसभराचा आनंद

Image
एका महिलेची एक सवय होती ती रोज झोपण्याअगोदर आपल्या एका वहीत लिहीत असे.  एका रात्री तिने लिहिले.... माझा नवरा रात्रभर फार मोठयाने घोरतो.  ही ईश्वराची कृपा आहे, कारण त्याला गाढ म्हणजेच सुखाची झोप लागते. मी फार सुखी समाधानी आहे. माझा मुलगा सकाळी माझ्याशी भांडतो की त्याला रोज रात्रभर डास झोपून देत नाहीत.  म्हणजेच तो रात्री घरी असतो, आवारागर्दीत नसतो,  वाईट वागत नाही. ही ईश्वराची कृपा आहे.  मी फार सुखी समाधानी आहे. दर महिन्याला लाईट बिल, गॅस,  पेट्रोल, पाणी वगैरेची बिले भरताना दमछाक होते खरी.  म्हणजेच सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत, त्या वस्तू वापरात आहेत.  जर ह्या वस्तू माझ्याकडे नसत्या तर तर हे जगणे किती अवघड झाले असते.  ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे. दिवस संपेपर्यत माझे थकून फार हाल होतात. पण माझ्याकडे दिवसभर कष्ट करण्याची ताकद आणि बळ आहे. आणि ज्यांच्यासाठी मेहनत करावी अशी माणसे आहेत.  हीच माझ्यावर ईश्वराची कृपा आहे. मी फार सुखी समाधानी आहे रोज मला घरातील केरकचरा काढून घर स्वच्छ करावे लागते.  आणि दरवाजा खिडक्या स्वच्छ कराव्या लागतात....

करोना आणी आपले आरोग्य

Image

5 Reasons You Consider to become an Entrepreneur : Sanjeev Pendharkar

Image
1. The opportunity to control your destiny. When you work a 9-to-5 you’re at the mercy of your boss and the company you work for. They can decide to hire or fire you, they decide how you spend your eight hours every day, and what happens in those eight hours affects you beyond that time. 2. Freedom to spend your time doing what’s important to you. Life is short and time is the one thing we’ll never get back. This makes time one of your most valuable resources and you should treat it accordingly. Entrepreneurship gives you the ability to balance your time. 3. Unlimited earning possibilities. At a job, your earning potential is set by the job or a contract a union-negotiated. You can get raises and promotions, but those are the exception, not the rule. Your earning potential is capped no matter how long you stay at that job. To be fair, you could earn nothing at your business, but those who jump into entrepreneurship are self-motivated to build a profitable business.  4. Location ind...