Posts

Showing posts from July, 2020

आरोग्य - लेखांक - 2

Image
आरोग्य - लेखांक - 2 ”आरोग्य“ सदरा संदर्भात आपण गेल्या आठवडयात भेटलो ़ व्यक्तींचे आरोग्य हे केवळ षरीरापुरतेच मर्यादित राहत नाही ़ इतर घटकांचा त्यावर परिणाम होत असतो ़ एखादी व्यक्ती जेव्हा तुम्हाला प्रथमच भेटते तेव्हा आपली नजर स्वाभाविकपणे चेहÚयाकडे वळते ़ ’चेहरा हा मनाचा आरसा’ असतो ़ त्यामुळे फस्र्ट इंप्रेषन पडते तेव्हा चेहरा महत्वाची भुमिका पार पाडतो ़ आपल्याकडे हिंदी चित्रपटात चेहरा अर्थात सुरत यावर असंख्य गाणी आहेत ़ ”तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें“ किंवा ”तेरी प्यारी प्यारी सुरत को किसीकी नजर ना लगे“ आणि ”तेरे चेहरे में वो जादू हैं“ अषी हिंदी सदाबहार गाणी त्या काळात आणि आजही रसिकांच्या मनावर मोहिनी घालतात ़ या गाण्यांचा मुख्य विशय प्रामुख्याने चेहरा व तद्नुशंगाने येणारे सौंदर्य हाच आहे ़ संपूर्ण व्यक्तिमत्वात तुमचा चेहरा ही पहिली ओळख ठरते, म्हणूनच प्रत्येकजण आपल्या दिसण्याबाबत सतर्क असतो ़ अनेक बÚयावाईट गोश्टींचा परिणाम आपल्यावर म्हणजे त्वचेवर होतांना आढळतो ़ आपल्या षरीराचं त्वचा हे संरक्षक कवच आहे ़ त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आणि ज...

आरोग्य

Image
आरोग्य  ”देही आरोग्य नांदते। भाग्य नाही यापरते।“ आरोग्याविशयी इतके यथार्थ वर्णन दुसरे कोणतेच नसावे ़ केवळ सहाच षब्दांत आरोग्य आणि व्यक्तीचे भाग्य यांचा संबंध किती अतूट आहे याचे महत्व अधोरेखित केलेले आहे ़ दर मंगळवारी ’आरोग्य’ या सदरांतर्गत आपण भेटणार आहोत ़  आदिमानवापासूनच आरोग्यविशयक काळजी घेतली जात होती ़ प्रकृतीची हेळसांळ करुन जमणार नाही याचे उपजत ज्ञान गुहेमध्ये राहणाÚया अप्रगत मानवाकडे होते ़ त्याप्रमाणे निसर्गनियमाला अनुसरुन जीवनषैली विकसित होत गेली ़ उत्क्रांती होत गेली आणि झपाटयाने राहणीमानात बदल घडून आले ़ काळ कोणताही असेना ’आरोग्य’ हा विषय मानवाच्या केंद्रस्थानी होता, आहे आणि राहील ़ ़ ़!  आरोग्य म्हणजे नेमकं काय ? तर ’एखाद्या व्यक्तीची षारिरीक, मानसिक, सामाजिक दृश्टीने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजे आरोग्य किंवा आरोग्य म्हणजे षरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात ़ वरील व्याख्या ढोबळ मनाने सर्वांना माहित असतात ़ प्राचीन काळापासून ते आत्ताच्या न्सजतं डवकमतद युगात देखील हा विषय अत्यंत जिव्हाळयाचा, आवडी...

Media coverage about our upcoming online course on marketing and sales Promotion

Image

Top Tips To Manage Your Time

Image
I am Sanjeev Pendharkar Director VICCO, I am going to share my 45 years of professional career experience through an online course exclusively for Entrepreneurs and those who dream of starting a new business. What will you learn in this course ? Fill this form To Register for online course https://forms.gle/aHGpk5fteuhe9tT37 1 Efficient Ways to do sales and marketing. 2 How to do Research and Development for a New Product. 3 Importance of efficient Finance and Accounting in business. 4 Manpower/Human Resource development and its planning. 5 How to identify New Trade opportunities. 6 How to strengthen the company's financial Balance sheet. 7 How to take care of your customer's needs. 8. How to increase Advertising and Public relations. 9. Strategies to be used while manufacturing products. 10.Experience in setting up Vicco business. 11.Method of handling raw materials and finished products. 12.Simplified Benefits and methods of exporting. Click On the Link to Regis...

Hobbies Of Mr Sanjeev Pendharkar Daily Schedule of Managing director of...

Image
Online Course By Sanjeev Pendharkar at New Academy New Academy is all about New Skills, New Desires, New Knowledge, New Dreams, New Thoughts, New Plans, New Actions, New Problems, New Solutions, New People, New Opportunity, New Rules, New Avenues, New Hobbies, New Income, New Tools, New Business, New Science, New Spirituality, New Passion, New Lifestyle and ultimately New System. Thanks For Showing Interest To Learn From one of our New Academy Expert: Shree Sanjeev Gajanan Pendharkar. I am Sanjeev Pendharkar Director VICCO, I am going to share my 45 years of professional career experience through an online course exclusively for Entrepreneurs and those who dream of starting a new business. What will you learn in this course ? Online Course By Sanjeev Pendharkar at New Academy 1 Efficient Ways to do sales and marketing. 2 How to do Research and Development for a New Product. 3 Importance of efficient Finance and Accounting in business. 4 Manpower/Human Resource development and its pl...

Experience And Learning from My Father Mr. Gajanan Keshav Pendharkar

Image
मी संजीव पेंढारकर डायरेक्टर विको, मी माझ्या 45 वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीचा अनुभव ऑनलाईन कोर्स च्या माध्यमातून मांडणार आहे. या कोर्समध्ये आपण काय शिकणार? 1) विक्री आणि विपणन करण्याचे कार्यक्षम मार्ग. 2 ) नवीन उत्पादनासाठी संशोधन आणि विकास कसे करावे. 3) व्यवसायात कुशल अर्थ आणि लेखा यांचे महत्त्व. 4) Man मनुष्यबळ / मानव संसाधन विकास आणि त्याचे नियोजन. 5) नवीन व्यापाराच्या संधी कशा ओळखाव्यात. 6) कंपनीची आर्थिक ताळेबंद कशी मजबूत करावी. 7) आपल्या ग्राहकांच्या गरजा कशा सांभाळाव्यात. 8 जाहिरात आणि जनसंपर्क कसे वाढवायचे. 9) उत्पादने तयार करताना वापरली जाणारी धोरणे. १०) विक्को व्यवसाय उभारणीतला अनुभव. 11) कच्चा माल आणि तयार उत्पादने हाताळण्याचे मॅथोड. 12) सामग्रीकृत फायदे आणि निर्यात करण्याच्या पद्धती. नवीन अकादमीचा विद्यार्थी म्हणून नोंदणी करण्यासाठीच्या दुव्यावर क्लिक करा Fill this form To Register for online course https://forms.gle/aHGpk5fteuhe9tT37 हा ऑनलाईन कोर्स मराठी व इंग्रजी भा...

My Travel Experience in West Indies

Image

My Travel Experience in Sri Lanka

Image

My Travel Experience in Miami

Image

My Travel Experience in Bahrain

Image