आरोग्य - लेखांक - 2

आरोग्य - लेखांक - 2

”आरोग्य“ सदरा संदर्भात आपण गेल्या आठवडयात भेटलो ़ व्यक्तींचे आरोग्य हे केवळ
षरीरापुरतेच मर्यादित राहत नाही ़ इतर घटकांचा त्यावर परिणाम होत असतो ़
एखादी व्यक्ती जेव्हा तुम्हाला प्रथमच भेटते तेव्हा आपली नजर स्वाभाविकपणे
चेहÚयाकडे वळते ़ ’चेहरा हा मनाचा आरसा’ असतो ़ त्यामुळे फस्र्ट इंप्रेषन पडते
तेव्हा चेहरा महत्वाची भुमिका पार पाडतो ़ आपल्याकडे हिंदी चित्रपटात चेहरा अर्थात
सुरत यावर असंख्य गाणी आहेत ़ ”तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या
देखें“ किंवा ”तेरी प्यारी प्यारी सुरत को किसीकी नजर ना लगे“ आणि ”तेरे चेहरे
में वो जादू हैं“ अषी हिंदी सदाबहार गाणी त्या काळात आणि आजही रसिकांच्या
मनावर मोहिनी घालतात ़ या गाण्यांचा मुख्य विशय प्रामुख्याने चेहरा व तद्नुशंगाने
येणारे सौंदर्य हाच आहे ़ संपूर्ण व्यक्तिमत्वात तुमचा चेहरा ही पहिली ओळख ठरते,
म्हणूनच प्रत्येकजण आपल्या दिसण्याबाबत सतर्क असतो ़
अनेक बÚयावाईट गोश्टींचा परिणाम आपल्यावर म्हणजे त्वचेवर होतांना आढळतो ़
आपल्या षरीराचं त्वचा हे संरक्षक कवच आहे ़ त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुरक्षित
ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आणि जिकीरीचं काम आहे ़ बदलत्या वातावरणाचा पहिला
परिणाम सर्व प्रकारच्या त्वचेवर होतो आणि त्यातून अनेक समस्यांचा जन्म होतो ़
त्वचा साधारणपणे कोरडी, तेलकट आणि सामान्य प्रकारची असते ़ प्रत्येकाला अषा
प्रकारची त्वचा प्राप्त होते ़ आरोग्यपूर्ण तेजस्वी त्वचा केवळ षरीरासाठीच नव्हे तर
समाजात वावरतानाही फार महत्वपूर्ण ठरते ़ म्हणून आपण सर्वजण आपल्या
दिसण्याबाबत फार जागरुक असतो ़ आपल्या चेहÚयातील त्वचेसंदर्भातील कोणतंही
वैगुण्य आपली झोप उडवू षकतं ़
त्वचेची नियमित काळजी घेणं, त्वचेची आर्द्रता राखणं हे अत्यंत महत्वपूर्ण घटक आहेत
़ सतेज, संुदर त्वचा तुमच्या व्यक्तिमत्वाचा स्तर उंचावते ़ बाहय त्वचेच्या पोशणासाठी
तुमचं षरीरांतर्गत व्यवस्थापनही तितकंच आरोग्यपूर्ण असायला हवे ़ पुरेषी षांत झोप,
योग्य पोशक आहार आणि तणावमुक्त/चिंतामुक्त जीवन याचा सुपरिणाम नक्कीच
तुमच्या षरीरावर होत असतो ़ ऋतुनुसार विविध फळांचे सेवन करणे, षरीरातील

पाण्याची पातळी योग्य राखणे, योग्य जीवनसत्वयुक्त आहार घेणे हे अत्यावष्यक ठरले
आहे, याही बाबींचा सर्वांनी विचार करायला हवा ़ बÚयाचदा अकाली प्रौढत्व,
चेहÚयावरील सुरकुत्या, पुटकुळया, डाग यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात न्यूनता येते ़
परमेष्वराने जो नरदेह प्रदान केलाय तो सुंदर ठेवण्यासाठी त्याचे आरोग्य जपायला
हवे ़ प्रत्येकाने नियमितपणे योगासने करायला हवीत, व्यायाम करायला हवा ़
आजकाल सार्वत्रिक जीवन धकाधकीचं झालं आहे ़ त्याचा कळत नकळत परिणाम
आपल्या दैनंदिन जीवनावर होतोच होतो ़ वरील बाबी आपल्याला कळत नाहीत असं
नाही पण वळत नाहीत ़ मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या देषाला आयुर्वेदाची
फार मोठी देणगी मिळाली आहे ़ नैसर्गिक रुपात फार मोठया प्रमाणात संपदा आपल्याला
लाभलेली आहे ़ पूर्वापार चालत आलेला ठेवा नेहमी वारसा म्हणून जपून ठेवायचा
असतो ़ कालौघत अनेक बदल झाले आणि आपली जीवनषैली बदलली ़ वर्शानुवर्श
जतन केलेला ’आजीबाईंचा बटवा’ आपण हरवला आणि समस्यांना प्रारंभ झाला ़
आजच्या धावपळीच्या काळात सौंदर्य टिकवण्यासाठी, वृध्दीसाठी दरवेळी पार्लरमध्ये
जाणे षक्य होतेच असे नाही ़ खरंतर मनुश्याला सौंदर्याची ओढ पूर्वीवासूनच होती ़
ही ओढ आजही तेवढीच टिकून आहे ़ किंबहुना लोक आपल्या सौंदर्याबाबत,
दिसण्याबाबत जास्त सजग झाले आहेत ़ स्त्रियांसाठी ’ब्युटी पार्लर्स’ ही संकल्पना मागे
पडून आता पुरुशांचेही पार्लर्स आहेत ़ ’आपण छान दिसावे’ असे प्रत्येकाच्याच अंतर्मनात
असते ़ या जाणिवेमुळेच सौंदर्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी विषेश प्रयत्न केले
जातात ़
फार पूर्वी सौंदर्यवृध्दीसाठी नैसर्गिक गोश्टींवर अधिकतम भर दिला जात असे ़
सौंदर्यासाठी स्वयंपाक घरात वापरली जाणारी ’हळद’ ही अत्यंत महत्वाची आहे ़
हळदीचे औशधी गुणधर्म जगन्मान्य झालेले आहेत ़ याचा आहारातील वापर यथायोग्यच
आहे पण हळदीची उपयुक्तता सौंदर्यवर्धक आणि जंतूनाषक म्हणून अधिक आहे ़
विवाहाच्या आधी वधूवरांना हळद लावली जाते ती यासाठीच !
आमच्या कुटुंबात आयुर्वेदाचा सातत्याने आणि अगदी हिरीरीने पुरस्कार केला गेला
त्यामुळेच आयुर्वेदिक उत्पादने ही आमची ओळख ठरली आणि ब्रॅण्डही ! ’विको’च्या

सर्व उत्पादनांनी जनमानसात मानाचे स्थान मिळवले याचे प्रमुख श्रेय आयुर्वेदिक
घटकांकडे जाते ़ जनसामान्यांची सुरुवात विकोच्या उत्पादनांनी होते आणि निद्रादेवीच्या
अधीन होण्यापूर्वीही विकोची उत्पादने असतात ़ संपूर्ण भारतात आयुर्वेदिक घटकांचा
वापर करणारी ’विको’ ही एकमेव कंपनी ठरली हा इतिहास अत्यंत रोचक आहे ़
विको टर्मरिक आयुर्वेदिक स्कीन क्रिम ने त्या काळात असंख्यांकांच्या मनाचा कब्जा
मिळवला होता ़ चित्रपटगृहातील आणि कृश्णधवल टिव्हीवरील जाहिराती सुमधुर,
दिलखेचक आणि लोकप्रिय ठरल्या ़ आताच्या पन्नाषी पार केलेल्या प्रत्येकाने ती
विलोभनीय जाहीरात नक्कीच पाहिलेली आहे ़ मनाच्या कोपÚयात आजही तो सुगंध
दरवळत असेल ़ असे भाग्य संपूर्णतः प्राचीनतम आयुर्वेदाला आहे ़ विको टर्मरिक
आयुर्वेदिक स्कीन क्रिम ने आजही आपला दर्जा सांभाळला आहे ़ काळानुसार आकारात
आणि पॅकिंगमध्ये बदल झाले, कधी केले गेले पण ’फेस क्रिम’चा दर्जा मात्र तोच ठेवला
़ विको टर्मरिक फेस क्रिम म्हणून उल्लेख केला तर तो थोडा अन्याय होईल ़ कारण
ही ’फेस क्रिम’ नसून त्या उत्पादनाचे इतरही फायदे आहेत ़
हळद आणि चंदनाच्या गुणधर्माने युक्त अषी ही क्रिम नियमित वापरल्याने चेहरा सतेज
आणि तजेलदार दिसू लागतो ़ कोणत्याही वयोगटाच्या स्त्री पुरुशाला ही क्रिम वापरता
येते ़ ’पिवळसर मऊषार आणि अप्रतिम सुगंधाने युक्त’ विको टर्मरिक आयुर्वेदिक
स्कीन क्रिम केवळ गंधानेच मेंदूला आणि संपूर्ण तनामनाला तरतरी आणते ़ ही किमया
केवळ हळद आणि चंदन यांच्या एकत्रित गुणधमांची ! अगदी छोटासा भाग क्षणार्धात
चेहÚयावर हलक्या हाताने पसरवल्यास त्वचेत अलगद झिरपतो ़ चंदन तेल आणि हळद
त्वचा रंध्रात जाऊन कार्यरत होतात ़ त्यातील सुगंधाने क्रिम वारणाÚयाचे आणि
आजूबाजूच्या वातावरणाचे रुप पालटते ़ काही सेकंदात चेहरा सुरक्षित होतो ़ कोणताही
तेलकटपणा नाही की ओलसरपणा नाही ़ विको टर्मरिकची टयुब उघडली की
वातावरणात एकदम प्रसन्नतेचा षिडकावा होतो ़
सातत्यपूर्ण वापर केल्यास याचे सकारात्मक फायदे अनुभवायास मिळतात ़ व्यक्तिगणिक
त्वचेच्या अनेक तक्रारी आहेत ़ चेहÚयावरील मुरमं, डाग, पुटकुळया कमी व्हायला
यामुळे मदत होते ़ कालांतराने ही समस्या उरतच नाही आणि स्त्री असो वा पुरुश

चेहरा खुलून दिसतो ़ हळदीचे नैसर्गिक गुण आणि चंदन तेल असं अफलातून
काॅम्बिनेषन त्वचेला चमकदार बनवतं ़ टवटवीत, प्रफुल्लित चेहरा आत्मविष्वासपूर्ण
जीवन जगण्यास त्या मनाला उभारी देतो ़
अषी क्रिम बाजारात आणण्यापूर्वी विको परिवाराने त्याकाळी किती अथक परिश्रम
घेतले असतील याची केवळ कल्पनाच केलेली बरी ! तेव्हा आजच्या सारखे विकसित
तंत्रज्ञान नव्हते ़ दळणवळणाची साधने नव्हती ़ प्रतिकूल परिस्थितीतून दुर्दम्य
इच्दाषक्तीच्या जोरावर त्या काळात आमच्या आजोबांनी आणि त्यापुढील पिढीने मार्ग
काढला आणि आयुर्वेदिक उत्पादने वापरायची सवय लोकांना लावली ़ आरोग्याचा आणि
आयुर्वेदाचा अगदी जवळचा संबंध आहे ़ असं धाडसी पाऊल त्या वेळी आजोबांनी
उचलले, ते ’द्रश्टा’ होते ़
विको परिवार पुढे विस्तारला आणि ग्राहकहिताच्या दृश्टीने काही बदल केले गेले ़
त्वचेच्या पोतानुसार 1⁄4कोरडी-तेलकट-सामान्य1⁄2 विको टर्मरिकच्या दोन फेस क्रिम
आहेत ़



11⁄2 विको टर्मरिक स्कीन क्रिम
21⁄2 विको टर्मरिक डबल्युएसओ स्कीन क्रिम 1⁄4यात चंदनतेलाचा वापर केलेला नाही1⁄2
कापणे, भाजणे, खरचटणे यावर या क्रिम वापरता येतात, कारण त्यात हळद आहे ़
हळद जंतुघ्न आहे ़ संपूर्णतः आयुर्वेदाचा समावेष हाच विको उत्पादनांचा गाभा आहे ़
कितीही प्रगती केली, पुढे गेलो तरी मनुश्याला त्याच्या मातीची ओढ आणि मुळांची
आठवण असतेच ़ आयुर्वेद पण अषीच ओढ लावतो ़ आरोग्य आणि आयुर्वेद हे नेहमीच
हातात हात घालून चालत राहिले आहेत ़ ़ ़ ़

1⁄4क्रमषः ़ ़ ़ 1⁄2

Popular posts from this blog

Beware, your Vicco Turmeric Cream may not be original !