Posts

Showing posts from September, 2021

‘Taking Ayurveda to the world’ Sanjeev Pendharkar

Image
  Nowadays, India is in the news. This time all for good reasons. Not for its elephants and snake charmers like in the past. When wise men from this land used to speak about our ancient culture, values, heritage, yoga, ayurveda, food habits, meditation, surya-namaskar etc. world at large would look at us in ridicule. Not now, not only that, they themselves have now fallen prey to our way of living our values and above all our idea of healing with herbs i.e. ayurveda and medicines based on it. Countries like U.S.A., U.K., Canada and all European countries used allopathy as a system of medicine. They were suspicious about using ayurveda, and were afraid of the mystique around ayurveda. They were of the opinion that manufacturing process of ayurvedic drugs is not transparent and the product is not user-friendly. The western world is getting familiarized now, with ayurveda, and has accepted it as an alternative system of medicine. The switchover is there, from allopathy to ayurveda, th...

उद्योजकता विकास ऑनलाइन कोर्सचा प्रतिसाद

Image
प्रिय श्री. संजिव पेंढारकर साहेब, मागिल वर्षी २०२० ला कोविडने जगभर घातलेल्या थैमानाने विदेशातून नोकरी गमावल्यावर आणि तेथेच बेकार अवस्थेत सहकुटुंब १० महिने लॉकडाऊन भोगल्यावर मी परीवारासह भारतात परत आलो. पण दुर्देव कुठे पाठ सोडायला तयार होते ? काळपुरुष‍ वर वर गालातल्या गालात पण मनातुन खदखदुन हसत होता. माझ्या दुर्देवाचे दशावतार बघायला आणि दुर्देवानेही त्याचे फुलटु मनोरंजन करायला बाह्या सरसावल्या.  आणि १० महिने दुबईत ठणठणीत असलेला मी. दुबई आणि मुंबई एअरपोर्टवर कोरोना निगेटिव्ह असलेला मी होटेल क्वारंटाईन मध्ये ५ व्या दिवशी आश्चर्यकारकरित्या लक्षणे नसलेला कोरोना पॉझिटिव्ह आलो.  आणि माझे जगच बदलले. फोनवर फोन. तासाच्या आत अँम्बुलन्स.  मात्र क्वारंटाईन सेंटरमधील महान व्यवस्था. तेथील आठवडी बाजारासारखा पेशंट्सचा मेळावा.  अतिपरिचयात अवद्न्या तशी कोरोना भयमुक्त कोरोना पेशंट्सचा निष्काळजीपणा, हत्तीवरुन साखर वाटावी तसे औषधांचे वाटप करणारे वार्डबॉय कम डॉक्टर. आणि डॉक्टर कम जेलर.  पुर्वी कुष्ठरोग्यांची कशी मानसिकता होत असेल त्याची कल्पना देणारे नातेवाईकांचे आणि सोसायटीची वागणुक....