देही आरोग्य नांदते। भाग्य नाही यापरते
आरोग्य
”देही आरोग्य नांदते। भाग्य नाही यापरते।“ आरोग्याविशयी इतके यथार्थ वर्णन दुसरे कोणतेच नसावे ़ केवळ सहाच षब्दांत आरोग्य आणि व्यक्तीचे भाग्य यांचा संबंध किती अतूट आहे याचे महत्व अधोरेखित केलेले आहे ़ दर मंगळवारी ’आरोग्य’ या सदरांतर्गत आपण भेटणार आहोत ़
आदिमानवापासूनच आरोग्यविशयक काळजी घेतली जात होती ़ प्रकृतीची हेळसांळ करुन जमणार नाही याचे उपजत ज्ञान गुहेमध्ये राहणाÚया अप्रगत मानवाकडे होते ़ त्याप्रमाणे निसर्गनियमाला अनुसरुन जीवनषैली विकसित होत गेली ़ उत्क्रांती होत गेली आणि झपाटयाने राहणीमानात बदल घडून आले ़ काळ कोणताही असेना ’आरोग्य’ हा विषय मानवाच्या केंद्रस्थानी होता, आहे आणि राहील ़ ़ ़!
आरोग्य म्हणजे नेमकं काय ? तर ’एखाद्या व्यक्तीची षारिरीक, मानसिक, सामाजिक दृश्टीने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजे आरोग्य किंवा आरोग्य म्हणजे षरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात ़ वरील व्याख्या ढोबळ मनाने सर्वांना माहित असतात ़ प्राचीन काळापासून ते आत्ताच्या न्सजतं डवकमतद युगात देखील हा विषय अत्यंत जिव्हाळयाचा, आवडीचा, काळजीचा ठरलेला आहे ़ केवळ व्यक्ती जीवनाचा नव्हे तर समाज जीवनाचा तो एक भरभक्कम पाया आहे ़ सर्वार्थाने आरोग्यपूर्ण असणारा समाज हा सदैव प्रगतीपथावर राहणारच यात कोणतेही दुमत नसावे ़ षारिरीक तंदुरुस्तीचा विचार करता हल्ली सगळेच ’हेल्थ कॉन्षस’ झालेत ही एक समाधानाची बाब आहे ़
एखाद्या व्यक्तीचे आरोग्यपूर्ण जीवन हे केवळ तिच्यासाठीच नव्हे तर तिच्या कुटुंबासाठी, तिच्या समाजासाठी आणि त्या राश्ट्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे ़ आपली कार्यक्षमता ही केवळ आपल्या आरोग्यावर अवलंबून असते ़ षरीर आरोग्यासोबतच एखाद्याचे मानसिक स्वास्थ्य पण ठिक असावे आणि समाज स्वास्थ्यही चांगलेच असायला हवे ़ या तिन्ही अंगांचा परिणाम व्यक्तीच्या जडणघडणीवर होत असतो ़ थोडक्यात, आरोग्य म्हणजे षरिरीक, मानसिक, सामाजिक संतुलनाची स्थिती होय ़
प्रवास करताना बÚयाचदा आपण फलकावर ’नजर हटी, दुर्घटना घटी’ हे वाचलेलं असेल ़ मला वाटतं इतकं व्यवधान आरोग्याच्या बाबतीत आपण सर्वांनी पाळायला हवे ़ माझा आरोग्याचा मुद्दा पटावा म्हणून अगदी उदाहरण द्यायचे तर आपल्या घरातील दुचाकी अथवा चार चाकी वाहन घेऊ ़
भरपूर पैसे खर्च करुन आपण हौसेने वाहन घेतो ़ या वाहनाची अंतर्गत संरचना, बाहय संरचना जसे चाक, ब्रेक्स्, इंजिन, पेट्रोल टाकी, काचा, सुस्थितीत आणि परस्परांस पूरक असतील तरच ती गाडी कार्यक्षम राहू षकेल ़ वेगाने पळू षकेल ़ पण समजा यातील एखादी गोश्ट बिघडली असेल तर त्याचा उपयोग होईल का ? वारंवार बिघाड निर्माण झाल्यामुळे गॅरेजमध्ये न्यावी लागणारी अथवा गॅरेजमध्येच पडून असणारी गाडी आणि दवाखान्याचे हेलपाटे घालणारी व्यक्ती अथवा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असणारी व्यक्ती सारख्याच आहेत, नाही का ?
एखाद्या कर्त्यासवरत्या व्यक्तीचे आरोग्य बिघडले तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या वैयक्तिक, कौटुंबिक जीवनावर होतो ़ याबाबतीत त्या कुटुंबाला किती दुश्परिणाम भोगावे लागतात याची कल्पनाही करवत नाही ़ ’जावे त्यांच्या वंषा’ हेच खरे !
84 लक्ष योनिच्या फेÚयातून मानवजन्म प्राप्त होतो, असे आपले अध्यात्म सांगते ़ ’मोक्षप्राप्ती’ केवळ मनुश्य जन्मातच मिळू षकते ़ प्रगल्भ मेंदू आणि बुध्दीचं वरदान केवळ मनुश्यालाच आहे ़ त्यामुळे इतर प्राणीमात्रांपेक्षा वैचारिक प्रगल्भता मनुश्याकडे आहे ़ म्हणून आपण सर्वश्रेश्ठ आहोत ़ आपली षारिरीक तंदुरुस्ती ही किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव केव्हा होते ? जेव्हा आपण खूप दिवस आजारी पडतो आणि भरमसाठ पैसा घालवूनही आपल्याला बरं वाटत नाही ़ पायाच्या नखापसून ते डोक्यावरील केसापर्यंत कोणत्याही व्याधी आपले मानसिक संतुलन बिघडवू षकतात ़ परिणामी कामकाजातील लक्ष उडून जाते याचा विपरित परिणाम सर्व बाबींवर जाणवायला लागतो ़ दैनंदिन जीवनाची घडी अगदी विस्कटून जाते ़ म्हणूनच आरोग्याची काळजी सर्वांनी घ्यावयास हवी ़ ष्च्तमअमदजपवद पे इमजजमत जींद ब्नतमष् हे सूत्र लक्षात ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना आधीच कराव्यात ़
अगदी सर्व काळजी घेऊनही काही समस्या उद्भवली तर तिचा सामना करावा ़ येथे मनाचे सामर्थ्य फार मोठे आहे ़ खंबीर मन आणि सकारात्मक दृश्टीकोन आपणाला कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितीतून बाहेर काढते ़
’नमनालाचा घडाभर तेल’ असं व्हायला नको ़ परंतु समाजात अषा चर्चांची गरज आहे ़ माझा जन्म उद्योजक घराण्यात झाला ़ एकत्र कुटुंबपध्दतीचे फायदे आम्ही अनुभवले ़ माझ्या आजोबांनी म्हणजे कै ़केषव विष्णु पेंढरकर यांनी आयुर्वेदाचे जीवनातील महत्व ओळखले होते ़ त्या काळात नोकरी करायचं सोडून स्वतःचा व्यवसाय करायचा ही खूणगाठ त्यांनी मनाषी बांधली होती ़ सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या माझ्या आजोबांनी समाजस्वास्थ्याचे उद्दिश्ट डोळयांपुढे ठेवून समाजोपयोगी आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करण्याचा चंग बांधला ़ एका मराठी माणसाने असे व्यापक उद्दिश्ट डोळयांपुढे ठेवून फार मोठा पायंडा पाडला होता, असे मला वाटते ़ मागील पिढयांचे ऋण हे असे असतात ़
कै ़के ़व्ही ़पेंढरकर यांनी आयुर्वेदाचे मानवी जीवनातील अनन्य साधारण महत्व ओळखले आणि त्याचा षुध्द स्वरुपात वापर करुन लोकांचे आयुश्य आरोग्यपूर्ण आणि सुखद बनवले ़ आज विकोची उत्पादने केवळ आपल्या देषापुरती मर्यादित न राहता सातासमुद्रापार जगभरात प्रसिध्द आहेत ़ आज विको ब्रॅण्ड नेम आहे यामागे माझ्या आजोबांची दूरदृश्टी, आयुर्वेदावरची निस्सिम आणि अढळ श्रध्दा, त्यासाठी त्यांनी घेतलेली अविश्रांत मेहनत, सोसलेले अपार कश्ट आहेत ़ त्यानंतर माझे वडील कै ़गजानन केषव पेंढरकर आणि माझे सर्व काका यांनी देखील कायमच आयुर्वेदावर भर दिला ़
संपूर्ण जगाला आयुर्वेदाचे महत्व पटलेलं आहे ़ त्यामुळेच आज जगभरात आयुर्वेदिक उत्पादने आवर्जून वापरली जातात ़ ’जे षाष्वत असतं ते कायम टिकतं’ निसर्गाने बहाल केलेली वनसंपदा, त्यातील औशधी वनस्पती आणि त्यांचा नेमका व पुरेपूर वापर हेच तत्व आपल्याला अंगिकारायचे आहे ़ ।सस जींज हसपजजमते पे दवज ळवसक अर्थात ’चकाकते ते सारे सोने नसते’ त्यामुळे बाहय देखाव्याला भुलून जाण्यात काही अर्थ नसतो ़ एकदा फसगत झाली की पुन्हा निसरडया वाटेकडे कोणी फिरकत नाही ़ जिथे आरोग्याचा, आपल्या जीवन मरणाचा संबंध येतो तिथे कोणतीही तडजोड करु नये कारण ’जीवन अमूल्य आहे’ ़
उद्योजक घराण्यात जरी आमचा जन्म झाला असला तरी घरातील वातावरण पूर्णतः मराठीच होते ़ ज्येश्ठांचा सक्रीय सहभाग व्यवसायात होता ़ आम्हा मुलांवर बालपणापासून कळत नकळत व्यवसायाचे संस्कार घडत होते ़ विको परिवारात आयुर्वेदाचं स्थान कायम अढळ राहिलं ़ आरोग्याची गुरुकिल्ली आम्ही सांभाळून ठेवली आहे ़ तो आमचा वारसा आहे ़
अतिसामान्यांपासून ते असामान्यांपर्यंत विको उत्पादनांनी घराघरात अढळ स्थान मिळवलं ़ या सदराच्या निमित्ताने आपण दर मंगळवारी भेटणारच आहोत ़ काही संस्मरणीय घटना, मनोरंजक गोश्टी मी सांगणार आहे ़ ’आरोग्य’ हा विशय केवळ व्यक्तीच्या षरीराषी संबंधित नाही, तर समश्टीचा परिणाम प्रत्येकावर होत असतो ़ यासंदर्भात आपण नक्कीच भेटणार आहोत ़ धन्यवाद !
(क्रमषः)
- संजीव पेंढरकर
संचालक, विको लॅबोरेटरीज, मुंबई