नमस्कार मित्रांनो मी संजीव पेंढरकर संचालक विको , माझ्या 45 वर्षाच्या व्याव्सायिक कारकिर्दीचा अनुभव ऑनलाइन कोर्सच्या माध्यमातून आपणास समजवणार आहे.
I am Sanjeev Pendharkar Director VICCO, I am going to share my 45 years of professional career experience through an online course.
लॉकडाऊन संपल्यावर कंपनी सुरळीतपणे कशी सुरु करायची ? How to get started your company after lockdown is over