My Experiences about London UK
नमस्कार मित्रांनो,
हा ऑनलाइन कोर्स मराठी व इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे.
त्यासोबत आमच्या मार्गदर्शकांच्या प्राइवेट ग्रुपची सदस्यता मोफत मिळेल.
मी संजीव पेंढरकर संचालक विको ,
माझ्या 45 वर्षाच्या व्यावसाईक कारकिर्दीचा
अनुभव ऑनलाइन कोर्सच्या माध्यमातून आपणास समजवणार आहे.
नवऊद्योजंक व ज्यांना नविन व्यवसाय सुरू करायची स्वप्न आहेत.
त्यांनी या ऑनलाइन कोर्स साठी वेबसाइट वर नावनोंदणी करावी.
या कोर्स मध्ये काय शिकाल.?
1 सेल्स व मार्केटिंग प्रभावी पणे करण्याच्या पध्दती
2 नवीन प्रोडक्ट्स प्रोजेक्ट चे रिसर्च कसे करावे
3 फायनान्स व अकाउंटिंग चे महत्व
4 मनुष्यबळ विकास व त्याचे नियोजन
5 नवीन व्यापार संधी कशा ओळखाव्या.
6 कंपनीचे आर्थिक ताळेबंद कसे मजबूत करावे.
7 आपल्या ग्राहकाच्या गरजा व त्याची काळजी कशी घ्यावी.
8. जाहिरात व पब्लिक रिलेशन कसे वाढवावे.
9. प्रोडक्ट्स मैन्युफैक्चरिंग करताना वापरायच्या स्ट्रटेजी.
10. विको व्यवसाय उभारताना आलेले अनुभव.
11. कच्चा माल व तयार प्रोडक्ट्स हैण्डल करायची पध्धत.
12 . निर्यात करण्याचे फायदे व पध्धती.
![]() |
| click here to register for online course |
त्यासोबत आमच्या मार्गदर्शकांच्या प्राइवेट ग्रुपची सदस्यता मोफत मिळेल.


