Posts

Showing posts from December, 2021

एटीएम सेवेचा लाभ

Image
बॅन्केत पैसे भरणे आणि गरजेच्यावेळी ते काढणे व्यक्तिगतरित्या हे प्रमुख कार्य त्यातही मर्यादा येते ती वेळेची ! शिवाय आपला देश हा सणसमारंभ आणि विपुल सुट्ट्यांचा देश म्हणजेच गरजेच्यावेळी बॅन्क बंद | हा अनुभव जसा ग्राहकांना येऊ लागला, तसं आपल्या ग्राहकांसाठी बॅन्केने नवीन सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिली. एटीएम ही अशी सेवा आहे की जी दिवसाचे २४ तास पैसे मिळवण्याची सोय करते. (All Time Money) याला सर्व काळ रकमेची सोय असेही म्हणतात अगदी सुरुवातीला याला 'ऑटोमॅटिक टेलर मशिन' असेही संबोधले जायचे  'ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे देणे व त्यांची रक्कम जमा करुन घेणे ही प्रक्रिया करणारे स्वयंचलित यंत्र म्हणजे एटीएम होय '  'ग्राहकांशी आर्थिक व्यवहार करण्यासाठी बॅन्केने निर्माण केलेली स्वयंचलित यंत्रणा म्हणजे एटीएम होय '.  एटीएम म्हटल्यावर काचेच्या तावदानातील एक मशीन, अशी संकल्पना कोणाही व्यक्तीच्या डोळयापुढे उभी राहते, इतकी एटीएमची ख्याती पोहचली आहे. एटीएमचा उगम पाश्चात्य देशात झाला याची कहाणी मनोरंजक आहे. इंग्लंडमध्ये बार्कलेज बॅन्कने जून १९६७ मध्ये प्रथमच पैसे देण्याची मशीन...

नाशिकमध्ये पार पडला ग्राहकदृष्टी आरोग्यसाधना पुरस्कार वितरण सोहळा

Image
जी. एम फाउंडेशनच्या ग्राहकदृष्टी आरोग्यसाधना पुरस्कारांचे नुकताच वितरण करण्यात आले.  हा पुरस्कार सोहळा नाशिक येथील हॉटेल ताज गेटवे येथे आयोजित करण्यात आला होता.  या सोहळ्याला विको लॅबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते