नाशिकमध्ये पार पडला ग्राहकदृष्टी आरोग्यसाधना पुरस्कार वितरण सोहळा


जी. एम फाउंडेशनच्या ग्राहकदृष्टी आरोग्यसाधना पुरस्कारांचे नुकताच वितरण करण्यात आले. 

हा पुरस्कार सोहळा नाशिक येथील हॉटेल ताज गेटवे येथे आयोजित करण्यात आला होता.

 या सोहळ्याला विको लॅबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते






Popular posts from this blog

Beware, your Vicco Turmeric Cream may not be original !